Bhagya Dile Tu Mala | वैदेही पडली राजवर्धनच्या प्रेमात | Colors Marathi

2022-04-16 20

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत वैदेही राजवर्धनच्या प्रेमात पडते तर राजवर्धन रत्नमालाला तो कधीही लग्न करणार नाही असं सांगतो. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Omkar Ingale

Free Traffic Exchange